Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

करियर

महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा उपविजेता

रत्नागिरी :  ३४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी व 10 वी पूमसे चॅम्पियनशिप बीड 2024 – 25 तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन बीड आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या तीन कन्यांनी सुवर्णभरारी घेत…

राज्यस्तरीय तायक्वांदो  स्पर्धेत स्वरा साखळकर सुवर्णपदकाची मानकरी

रत्नागिरी : राजापूर येथे दि. 5 ते 7 जुलै रोजी येथे झालेल्या अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून स्वरा साखळकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती, चंद्रपूर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 19 ते 21 जुलै रोजी मोठ्या

Sports | लांजाचा सुपुत्र नीलेश कुळ्ये करणार कोरियातील ॲथलेटिक स्पर्धेचे देशाचे प्रतिनिधित्व !

लांजा : दक्षिण कोरियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील नीलेश नंदकिशोर कुळ्ये याची निवड झाली आहे. ही निवड अथलांटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया

Sports world | बीडमधील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील चौघांची निवड

रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने दि. 25 ते 27 जुलै 2024 रोजी बीड जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय ज्युनियर वजनी गटातील तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा

रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची इंडस्ट्रिअल ट्रेनिंगसाठी…

रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, पेठकिल्ला, रत्नागिरी च्या प्रथम बॅचचे (१९८१-१९८४ बॅच) माजी विद्यार्थी आणि आता वेरावळ, गुजरात येथे असणाऱ्या निशीइंडो फूड्सचे संचालक श्री. दीपक चौधरी यांनी, मत्स्य विद्या शाखेतील "बेस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम" हा

रत्नागिरीत १८ जुलैला कॅम्पस इंटरव्ह्यूवप्रमाणे  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

रत्नागिरी, दि.१३ : जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक व युवतींकरिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 18 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत शासकीय

कृषिची कोणतीही पदवी नसलेल्या बेनीतील शेतकऱ्याने तयार केली तब्बल दहा लाख हापूस, काजूसह फणसाची कलमे!

लांजा तालुक्यात रोपवाटिका व्यवसायात निर्माण केले नाव लांजा : कोणतीही कृषी पदवी नसताना केवळ अनुभव, जिद्द मेहनत चिकाटी जोरावर लांजा तालुक्यातील बेनी खुर्द येथील विनोद सदाशिव राऊत या शेतकऱ्याने हापूस आंबा, काजूसह फणसाची कलम बांधणी करून

जिद्द-चिकाटीला सलाम !! लांजातील लोकशाहीर विकास लांबोरे ४० व्या वर्षी उत्तीर्ण झाले एमपीएससी!

लांजा : जिद्द, चिकाटी आणि इच्छा असल्यास मार्ग सापडतो. प्रसिद्ध लोकशाहीर, गीतकार लांजा तालुक्यातील केळबे गावचे सुपुत्र विकास सखाराम लांबोरे हे 40 व्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून आता ते महसूल विभागात

राजापूरचे सुपुत्र डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नियुक्ती

लांजा :  नेरके. ता. राजापूर गावचे.मूळ रहिवासी डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नेमणूक झाली आहे. ते भारतातील सर्व विद्यापीठातून एकमेव  निवडले गेले आहेत. डॉ. अनिल राघव हे भारतासाठी इस्रोच्या माध्यमातून 2035…

प्रशिक्षणामधील ज्ञानाचा उपयोग करून मत्स्य शेतीमध्ये उतरावे : जीवन सावंत

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्य संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १२ ते १४ मार्च, २०२४ या