https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

उरणची सुकन्या मुग्धा उभारे ज्युनियर रायझिंग स्टार स्पर्धेत प्रथम

उरण (विठ्ठल ममताबादे ) : तालुक्यातील बोरी गावची सुपुत्री मुग्धा प्रसाद उभारे या अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीने महिंद्रा ज्युनियर रायझिंग स्टार २०२४ डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘मिशन अयोध्या’चे थेट विषय मांडणारे पोस्टर प्रदर्शित!

‘पुष्पा २’ सोबत 'मिशन अयोध्या'ची स्टॅटिक झलक वाढवतेय रसिकांची उत्कंठा!! भक्तिभावाचे सुवर्ण पर्व २३ जानेवारी २०२५ पासून तुमच्या भेटीला!!! मुंबई (चित्रपट प्रतिनिधी): अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला

रत्नागिरीत गजबजलेल्या रस्त्यावर सीएनजीच्या गळतीने घबराट

रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर मुख्य मार्गावर डीमार्ट समोरील गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे धक्के बसून सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होऊन झालेल्या मोठ्या आवाजाने डी मार्ट परिसरात शनिवारी रात्री ८

रत्नागिरीसाठी केंद्रीय ‘पीएम श्री स्कूल’ मंजूर!

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत

राष्ट्रीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून रत्नागिरीच्या संकेता सावंत यांची पंच म्हणून…

गोवा येथे १३ डिसेंबरपासून होणार स्पर्धा रत्नागिरी : गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली

सिंधुदुर्गमध्ये १० डिसेंबरला बांगलादेश हिंदू न्याय यात्रा

ककणवली : बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांनी कळस गाठला आहे. बांगलादेशमधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित अत्याचार थांबवावेत, यासाठी सिंधुदुर्गमध्ये १० डिसेंबरला बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढली जाणार आहे.

चिपळूणचे आ. शेखर निकम यांचे पुत्र अनिरुद्ध निकम यांना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची उद्यानविद्या पदवी…

सावर्डे : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांनी ऑस्ट्रेलिया ब्रिसबेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँड येथून मास्टर इन ॲग्रीकल्चर सायन्स इन द फिल्ड

श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीचे महेंद्रशेठ घरत व शुभांगीताई घरत यांच्या हस्ते पूजन

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  दरवर्षी प्रमाणे उरण तालुक्यातील श्री साई सेवा मंडळाची मानाची पालखी दिंडी सोहळा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेसाठी दरवर्षी आर्थिक मदत

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती एकनाथ शिंदे अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेले काही दिवस राज्यात राजकीय खलबते घडून येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस

शिवशाही एसटी बसेस बंद करण्याचा कोणताही विचार नाही

बंद करणार असल्याच्या वृत्ताचे एसटीकडून खंडन मुंबई : एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित ) बसेस राज्यभरातील विविध मार्गांवर धावत आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच या श्रेणीतील बसेस या बंद करण्याचा एसटी