अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) अनुप कुमार यांची शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) श्री. अनुप कुमार (भाप्रसे) यांनी नुकतीच मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ.!-->…