चिपळूणमधील युनायटेडच्या गुरुकुलातील बालकलाकारांनी साकारल्या ३४० गणेशमूर्ती!
निवडक १५० गणेश मूर्तींचे प्रदर्शन
संगमेश्वर दि. १ : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या!-->!-->!-->!-->!-->…