भाजपच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई, 15 ऑगस्ट : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपा विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, महिला मोर्चा आघाडी…