कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
खेड ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अशी पहिली मालगाडी रवाना
रत्नागिरी : मालवाहतुकीला प्राधान्य देताना कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्यासाठी रत्नागिरी पाठोपाठ आता खेड येथून कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा देण्यात आला. गुरुवारी!-->!-->!-->…