न्हावा-शेवा पोलिसांनी सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या
उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातुन रात्रीच्यावेळी मोठया प्रमाणावर रोडवर पार्क असलेल्या अवजड वाहनातील बॅटरी चोरी, घरफाडी, ट्रान्सफर्मरमधील वांयंडींग कॉपर वायर, ऑईल इतर चोरीच्या घटना घडत असल्याने, चोरीच्या!-->…