रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करण्यासाठी आक्रमकपणे पाठपुरावा करणार : खा. विनायक राऊत
रत्नागिरी /मुंबई : रत्नागिरी ते दादर दरम्यान सुमारे वीस वर्षे व्यवस्थितपणे सुरू असलेली पॅसेंजर गाडी दिव्या ऐवजी पुन्हा दादरपर्यंत नेण्यासाठी यापुढे आक्रमक पाठपुरावा केला जाईल. मुंबई ते चिपळूण तसेच मुंबई रत्नागिरी अशा स्वतंत्र गाड्या सुरू!-->…