https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

education news

शासकीय रेखाकला परीक्षेत फाटक प्रशालेचे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले!

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल दि. १० जानेवारीला जाहीर झाला. या परीक्षेत फाटक हायस्कूलच्या २ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे. शाळेचा निकाल

सानपाडा येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : सानपाडा, नवी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पारस काव्या कला जनजागृती संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्तने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना महाराष्ट्रातील १०८ युवा युवतीना २०२४

रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील यांना आगरी बोली संवर्धन पुरस्कार प्रदान

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : सातारा येथे २१/२२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पकांत गावंडे यांच्या शुभहस्ते उरणचे सुपुत्र, जेष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील

रत्नागिरीसाठी केंद्रीय ‘पीएम श्री स्कूल’ मंजूर!

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत

कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर

रत्नागिरी येथे होते माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत रत्नागिरी : राज्य शिक्षण संचालनालय (योजना) चे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.त्यांनी रत्नागिरी येथे

सिंधुदुर्गचे सुपुत्र ॲड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडनच्या विद्यापिठाकडून एलएलएम पदवी

रत्नागिरी : सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या ॲड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात कायद्याच्या उच्च पदवी (एलएल.एम) साठी प्रवेश मिळविला होता. त्यांनी लंडन येथे जाऊन तेथील

महावाचन चळवळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सशक्त अभियान : माधव अंकलगे

संगमेश्वर : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत पंचायत समिती संगमेश्वरच्या सांगवे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधामापूर सप्रेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठधामापूर या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण

इंडिया बूक ऑफ रेकॉर्डने घेतली जे. डी. पराडकर यांच्या लेखनाची दखल

कोकण या एकाच विषयावर सलग आठ पुस्तकं पुणे येथील चपराक प्रकाशनची निर्मिती संगमेश्वर दि. २७ : एक लेखक , एक विषय आणि एकच प्रकाशक मिळून सलग आठ पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या पुणे येथील चपराक प्रकाशन आणि संपादक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित

‘मुख्यमंत्री माझी शाळा’ योजनेसाठी लांजा शाळा क्र. ५ ची निवड

लांजा : लांजा शहरातील जिल्हा परिषद शाळा लांजा न 5 या शाळेला मुख्यमंञी माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-2 मध्ये जिल्हात प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे.लांजात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धात्मक अभियानचे नुकतेच मुल्यांकन

ज्ञानदीप संस्थेचे शिक्षक किशोर नागरगोजे यांची माध्यमिक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी