कोल्हापूर विभागात अडीच लाख परीक्षार्थी घेणार कॉपी न करण्याची शपथ!
विभागीय मंडळाकडून शाळास्तरावर बोर्ड परीक्षेचा अनोखा जागर
रत्नागिरी : येत्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या कोल्हापूर विभागातील सुमारे २ लक्ष ४८ हजार ६६० इतक्या परीक्षार्थींना!-->!-->!-->!-->!-->…