लोकसभा निवडणूक २०२४ | रत्नागिरी-सिंधुदुर्गात पहिल्यांदाच फुलले भाजपचे ‘कमळ’
महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी घोषित
रत्नागिरी : लोकसभेच्या रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले आहेत. या मतदारसंघात प्रथमच भाजपचं कमळ फुललं आहे. त्यामुळे!-->!-->!-->!-->!-->…