उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची मनसेची मागणी
उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य सुरू करावे अशी मागणी नवनिर्माण सेनेकडून सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांकडून नागरिकांचे होणारे आर्थिक लोक थांबवण्यासाठी यासाठी मनसे कडून पाठपुरावा सुरू आहे.!-->…