विंधणे येथील रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यकर्ते तथा साईभक्त धनराज पाटील यांनी राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित विंधणे येथे केलेल्या रक्तदाब शिबिरात ४७!-->!-->!-->!-->!-->…