Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर- मडगाव या द्वि साप्ताहिक एक्सप्रेससह पोरबंदर -कोचुवेली एक्सप्रेस ट्रेनला अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने!-->!-->!-->…