वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांना राष्ट्रपती पदक जाहीर
उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : पोलिस दलात १९९५ पासून पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झालेले रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील गोकुळनगर या दुर्गम अशा गावचे भूमिपुत्र असलेले नवीमुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत…