कोकण रेल्वे मार्गावरून १२ फेब्रुवारीला धावणार पहिली अयोध्या दर्शन स्पेशल ट्रेन
देशभरातील ६६ ठिकाणाहून आयआरसीटीसी मार्फत चालवणार आस्था विशेष गाड्या
मडगाव : अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन!-->!-->!-->…