Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

konkan

रत्नागिरीत धावत्या दुचाकीवर विद्युत खांब कोसळून दोघे जखमी

रत्नागिरी :  शहरातील पऱ्याच्या आळी भागात धावत्या दुचाकीवर विद्युत खांब अचानक कोसळून दुचाकीवरून जाणारी जयगड येथील दोघं गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा शासकीय

लांजा तालुक्यात सापडला २३ कातळशिल्पांचा खजिना!

लांजा : लांजा तालुक्यात वीरगाव येथे २३ कातळशिल्पे शोधण्यात विद्यार्थी संशोधक आणि स्थानिक युवक यांना यश आले आहे. तालुक्यातील वीरगाव पिंपळ बाऊल येथे मिलनाथ पातेरे, सुचित्रा चौधरी आणि वेद वरशिनी यांनी संदेश वीर योगेश पातेरे या

मडगाव-पनवेल-मडगाव विशेष गाडीचे आरक्षण आजपासून सुरु

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. या विशेष गाडीसाठी चा आरक्षण दि. 10

‘मुख्यमंत्री माझी शाळा’ योजनेसाठी लांजा शाळा क्र. ५ ची निवड

लांजा : लांजा शहरातील जिल्हा परिषद शाळा लांजा न 5 या शाळेला मुख्यमंञी माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-2 मध्ये जिल्हात प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे.लांजात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धात्मक अभियानचे नुकतेच मुल्यांकन

गणेशोत्सवात ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू…

हिंदू जनजागृती समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी रत्नागिरी, ६ सप्टेंबर :  पर्यावरण रक्षणाचे कारण सांगून जल, वायू आणि भूमी यांमध्ये होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत केवळ हिंदूंच्याच सण आणि उत्सवांना लक्ष केले जात आहे.

लो. टिळक टर्मिनस-कुडाळ गणपती स्पेशल गाड्यांना आरवलीसह नांदगावमध्ये अतिरिक्त थांबे

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाडीला आरवली रोड तसेच नांदगाव रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या

अमेरिकेमधील बाप्पाच्या मस्तकी झळकणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा!

रत्नागिरी :  लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या

तळवडेतील जगन्नाथ पेडणेकर विद्यालयातील विद्यार्थिनींनी  जवानांना पाठवल्या राख्या!

उत्तराखंडमधील जवानांनी राख्या स्वीकारल्याची छायाचित्रे केली शेअर लांजा : उत्तराखंड येथील भारतीय सैनिकांनी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या स्वीकारल्याचे फोटो शेअर केले आहेत.

MSRTC | एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा एसटी कर्मचारी कृती संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत मुंबई, दि. ४: राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय

लांजात एक एकर क्षेत्रामध्ये केली रानभाजी कर्टूल्याची यशस्वी शेती!

लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणात प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटूले (काटले) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे आणि आणि येथील शेतकऱ्यांना नवा आदर्श उभा केला आहे. लांजा बाजारात करतोले