विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महिलांचा गौरव

पेण : दै.नवराष्ट्रतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “वूमन अचिव्हर्स अवॉर्ड ” कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास आ. रवीशेठ पाटील, आ. आदिती तटकरे, अभिनेते अरुण नलावडे  आदी आदी मान्यवर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE