Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-statistics domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114
कोकण रेल्वे मार्गावरील आजची जनशताब्दी एक्सप्रेस 'लेट' धावणार! - DigiKokan
https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे मार्गावरील आजची जनशताब्दी एक्सप्रेस ‘लेट’ धावणार!

0 112

ट्रॅफिक ब्लॉकमुळे  होणार वेळापत्रकावर परिणाम

रत्नागिरी  : मडगाव ते माजोर्डा यादरम्यान रेल्वे लाईनवरील कामामुळे आज दि. १७ मे २०२२ रोजी अप-डाऊन या दोन्ही जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या सुमारे चाळीस ते पन्नास मिनिटे उशिराने धावणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेच्या मडगाव ते माजोर्डा दरम्यान रेल्वे लाईनवर अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. या कामासाठी कोकण रेल्वेने १७ मे रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या(12051/12052) या  दोन्ही जनशताब्दी एक्सप्रेस गाडयांवर होणार आहे. या कामासाठी जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांना सुमारे ४० ते ५० मिनिटे रोखून ठेवले जाणार आहे.
कोकण रेल्वेमार्गावर कु्लेम ते वास्को-द-गामा या मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडीच्या वेळापत्रकावरही या कामाचा परिणाम होणार आहे. ही गाडी सुमारे एक तास उशिराने लावणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.