मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात ट्रक कलंडला

चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण खेड ला जोडणाऱ्या परशुराम घाटात मुंबईकडून गोव्याच्या दिशेने येणारा ट्रक येणारा ट्रक डोंगर बाजूच्या लेन वर कलंडला आहे. मात्र अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नाशिकच्या परशुराम घाटात आला असता परशुराम मंदिराच्या बाजूने असलेल्या मार्गिकेवर कलंदळून अपघातग्रस्त झाला आहे. या भागात कोणतीही जीवित हानी व्यक्ती देखील आलेले नाही. या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली आहे. घाटातील चौपदरी महामार्गाच्या एका मार्गिकेवर कल्याण ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : Mumbai-Goa Highway | जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली परशुराम घाटाची पाहणी

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE