दिवाळीसाठी ₹ १०० मध्ये आनंदाचा शिधा!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : गणेशोत्सवा पाठोपाठ दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी देण्यात आला. पोहा होता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठक -इतर निर्णय संक्षिप्त स्वरूपात

विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ

( ऊर्जा विभाग)

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

(अल्पसंख्याक विकास विभाग)

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी

(विधी व न्याय)

इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा

( गृहनिर्माण)

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE