लंडन : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन येथून भारतात परत आणण्यासाठी ऐतिहासिक MOU मंगळवारी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमध्ये झाला.
या समझोता करारावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी निक मर्चंड, डॉ. त्रिस्तरॅम हंट, एना जाक्सन, देविया पटेल, विक्रम दोरायस्वामी, अमरीश त्रिपाठी उपस्थित होते.
हेही वाचा : MSRTC I एसटीची बांदा-सावंतवाडी-बोरिवली नॉन एसी स्लीपर बससेवा सुरू














