रत्नागिरी : निरामय योगा क्लासेस, पतंजलीचे मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी सर यांचे रत्नागिरी शहरात मारुती मंदिर गोडबोले स्टॉप येथे योग प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत.
निरामय योगाच्या योग प्रशिक्षण वर्गातील मुख्य प्रशिक्षक श्री. वीरू सर यांना योगा क्षेत्रात १२ वर्षाचा अनुभव आहे.
स्वामी सर यांच्या या योग वर्गांना प्रचंड मोठी गर्दी असते. त्याला कारणही तसेच आहे. श्री. स्वामी सरांच्या योग वर्गाचे रिझल्ट्स हे 100 टक्के आहेत.
बीपी, शुगर, थायरॉईड, हार्ट प्रॉब्लेम्स, लिव्हर, किडनी प्रॉब्लेम्स, महिलांच्या समस्या, इन्फर्टीलिटी, वजन जास्त किवा कमी असणे, त्वचा रोग आदी अनेक असाध्य आजार अगदी पहिल्या दिवसापासून 100 टक्के कंट्रोल होतात आणि नियमित योग सरावा केल्याने हे आजार 99 टक्के बरे होतात.
स्वामी सरांचे हे निरामय योगा क्लासेस इतर योगा क्लासेसपेक्षा वेगळे आहेत.
- निरामयचे सर्व वर्ग हे २ तासापेक्षा जास्त वेळ चालतात.
- सर्व योग वर्ग वर्षातील सर्वच्या सर्व ३६५ दिवस चालतात
- प्रत्येक दिवशी २०० पेक्षा जास्त ॲक्टिव्हीटीज ( आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार ,सूक्ष्म व्यायाम, ॲक्युप्रेशर, मुद्रा )
- आठवड्यातून प्रत्येक दिवशी वेगवेगळी आसने, वेगवेगळ्या नमस्काराचे प्रकार, वेगवेगळी स्ट्रेचिंग घेतली जातात
- मणक्याचे विकार, ढोपर दुःखी, मान दुःखी, कंबर दुखीसारख्या आजारांवर फिजिओथेरपी तसेच ॲक्युप्रेशरद्वारे उपचारही केले जातात
- निरामय योगाचे सर्व वर्ग ऑफलाईन तसेच ऑनलाईनही चालू असतात.
- ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्व साधकांकडे वयक्तिक लक्ष दिले जाते.
- रोगानुसार योगा घेतला जातो. गरोदर महिलांसाठी देखील योगा घेतला जातो
- आठवड्यातून एक दिवस सर्व वर्ग एकत्र घेऊन बीचवर योगा घेतला जातो
- असा विविधतेने परिपूर्ण असलेला आंतरराष्ट्रीय योगा क्लास आजच जॉईन करून आपले आरोग्य निरोगी बनवा.
निरामय योग वर्गाची वेळ
सकाळी 5.15 ते 7.30
सकाळी 7.30 ते 9.30
संध्याकाळी 6.0 ते 7.30 अशी आहे
संपर्क क्रमांक
9028899412
9284678360
https://youtube.com/@niramayyoga8899
