https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

‘आयएनएस विक्रांत’च्या प्रतिकृतीचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण

0 141

मुंबई : गोवा मुक्ती लढा तसेच सन १९७१ च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या #आयएनएसविक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी मुंबईतील कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथे राज्यपालभगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.