उरण : रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पुण्यथिनिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आदरांजली अर्पण केली.
यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
