भारतीय रेल्वेच्या स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका ५ लाख रुपयांचे बक्षीस

  • भारतीय रेल्वेने आणली नॅशनल डीजिटल घड्याळ डिझाइन’ स्पर्धा


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या अनोख्या स्पर्धेमुळे तुमच्यातील सर्जनशीलतेला आता राष्ट्रीय स्तरावरची ओळख मिळू शकणार आहे. होय हे खरे आहे.

या स्पर्धेसाठी तुमच्या डिझाइनमध्ये असावी वेळेची अचूकता आणि आधुनिकतेचा स्पर्श. तुमचे डिझाईन निवडले गेल्यास भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर तुमची कला दिसू शकणार आहे.
यासाठी सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे ३१ मे अशी आहे.
तुमच्या एंट्रीज contest.pr@rb.railnet.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन भारतीय रेल्वे कडून करण्यात आले आहे.


महत्त्वाचे मुद्दे

  • भारतीय रेल्वेची ‘नॅशनल डिजिटल घड्याळ डिझाइन’ स्पर्धा.
  • बक्षीस: ५ लाख रुपये.
  • अंतिम तारीख: ३१ मे.
  • एंट्रीज पाठवण्याचा ईमेल आयडी: contest.pr@rb.railnet.gov.in
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE