रत्नागिरी न. प. तर्फे स्वच्छता जनजागृती रॅली

रत्नागिरी : येथील नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत केंद्र शासनाच्या आयोजित केलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन रत्नागिरी नगर परिषद ते मांडवी बीच या दरम्यान करण्यात आले होते. “रत्नागिरी चॅम्पियन” एक पाऊल कचरामुक्त शहराकडे या वेळी विद्यार्थी व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE