अजिंक्य पवारची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

चिपळूण : चिपळूण तालुका व रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाचा उत्कृष्ट कबड्डी खेळाडू अजिंक्य सुनील पवार याची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली आहे.

ही निवड झाल्यावर आदर्श बस वहातूक संघटना, (रत्नगिरि- चिपळूण) चिपळूण यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष आनंद रहाटे व पदाधिकारी उदय देसाई, सुनील वाजे, विषू साळवी, सचिन दिलवाले, वैभव रेडीज, मयुर चव्हाण, सुनील पोतदार,मामा घाग, राजू जागुषटे, तुषार महाडिक, सुनील गोरीवले, असिफ शहा यांनी अजिंक्य पवारचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE