कोकण रेल्वे मार्गावर कारवार-मडगाव दैनंदिन विशेष गाडी 1 नोव्हेंबरपासून धावणार

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या कारवार -मडगाव मार्गावर दैनंदिन विशेष रेल्वेगाडी दि. 1 नोव्हेबरपासून चालवली जाणार आहे.
गाडी क्रमांक 01595/01596 ही कारवार स्थानकावरुन दि. 1 नोव्हेंबर 2022 पासून सकाळी 8.30 वाजता सुटून त्याच दिवशी ती सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी ती गोव्यात मडगाव जंक्शनला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दि. 1 नोव्हेंबरपासून 4.30 वाजाता सुटून त्याच दिवशी 5 वा. 45 वाजता ती कारवारला पोहचेल. ही गाडी एकूण 14 डब्यांची ही गाडी प्रवासादरम्यान काणकोण स्टेशनवर थांबा घे ऊन कारवार स्थानकावर विसावणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE