संगमेश्वर : दररोज रुग्ण सेवेत व्यस्त असणाऱ्या संगमेश्वर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून थोडा मोकळा वेळ काढत व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कलादालनाला भेट दिली.
कला दालनातील शिल्प आणि चित्र पाहून हे कर्मचारी आपल्या कामातील ताण काही काळ विसरुन गेले.















