बाळासाहेबांची शिवसेना भांडूप विधानसभा उपविभाग प्रमुखपदी‌ प्रकाश माने तर संघटकपदी नेहा नंदकुमार पाटकर

भांडूप(सुरेश सप्रे): मुंबई होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पुरूष व महिला पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.


मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार विभाग संघटक रमेश टक्के,उपविभाग प्रमुख प्रकाश माने, 113,शाखाप्रमुखपदी प्रकाश सकपाळ , 109,शाखाप्रमुख संदीप कुंभार, 114,शाखाप्रमुख संजय शिंदे, 115, प्रकाश अमिन,116, अमित डिचोलकर,तर
भांडुप विधानसभा संघटकपदी नेहा नंदकुमार पाटकर,
महिला शाखा संघटक,115तेजस्वी गजानन बने,
शाखा समन्वयकपदी ज्योती प्रकाश तांडेल अशा पुरुष व महिलांच्या नेमणुका करण्यात आल्या.
बाळासाहेबंची शिवसेना सचिव संजय मोरे यांनी या नेमणुका जाहीर केल्या.
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार अशोक पाटील यांची ईशान्य मुंबई विधानसभा मतदारसंघासाठी विभाग प्रमुखपदी तर ईशान्य मुंबई महिला विधानसभा संघटक राजश्री राजन मांदविलकर
यांची नियुक्ती केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE