सद्गुरू अनिरुद्ध बापू यांचा वाढदिवस विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा

उरण दि. ९ (विठ्ठल ममताबादे ) : ७ नोव्हेंबर २०२२ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त सदगुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंडतर्फे  हॉटेल आनंदी, कोटनाका येथे सदगुरू श्री अनिरुद्ध बापू यांचे पादुका पूजन आयोजित केले होते त्या निमित्ताने २०० श्रद्धावान सेवक एकत्र आले होते व सायंकाळी जल्लोषात सत्संग, आरती व गजर घेण्यात आले.

त्रिपुरारी पौर्णिमाला सदगुरू अनिरुद्ध ह्यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण बापू भक्त कुटुंबात हा दिवस उत्साहाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE