भायखळा स्थानकाला ‘युनेस्को’चा सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार

मुंबई: सांस्कृतिक वारसा संवर्धन-२०२२ साठी युनेस्कोकडून भायखळा रेल्वे स्थानकाला आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबईतील भायखळा स्थानकाला आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर होणे ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE