स्वित्झर्लंडची महाराष्ट्रात ४२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक

उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

डाव्होस : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वित्झर्लंड मधील दावोसमध्ये विविध उद्योगांबरोबर ₹ ४२५२० कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले.

आतापर्यंत सुमारे ₹ ८८४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरू असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ह्यांनी सांगितले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE