उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते काजू टरफलांपासून तेलनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

देवरुख : पालकर फाऊंडेशन विघ्रवली (माळवाडी) देवरूख येथील सिनियर सिटिझन होम प्रकल्प व पालकर फार्मस प्रा.लि. या ब्रिकेट (बायो – कोल) व काजूच्या टरफलापासून तेलनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम, उद्योजक विजय पालकर व सर्व संबंधित उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE