रत्नागिरी : शहरात दि.१२ एप्रिल रोजी होणाऱ्या स्वातंत्रवीर सावकर गौरव यात्रा नियोजना संदर्भात शिवसेना -भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यभरात स्वा. गौरवयात्रा काढण्यात येत आहेत. रत्नागिरीत काढण्यात येणाऱ्या गौरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.



यावेळीप्रमोद जठार. सदानंद चव्हाण,भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना -भाजपाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते














