संगमेश्वर : मुचरी पंचायत समिती गणातील तेर्यें-बुरंबी गावातील घवाळीवाडी येथे सिमेंट कॉंक्रीट गटाराचे भूमीपूजन चा कार्यक्रम संगमेश्वर- चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्रकुमार पोमेंडकर, तेर्ये गावाच्या सरपंच दुर्वा भुरवणे, तेर्ये गावचे उपसरपंच प्रचित मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अजय साबळे, संकेत खामकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद घवाली, युवक तालुका सचिव मंगेश कदम,सिताराम चांदे, अंकुश घवाळी, सूर्यकांत घवाळी, शशांक शिंदे,बाबू घवाली, नाना हळबे, ग्रामसेवक शेट्ये, बबन साबळे, उमेश पवार,विजय घवाली,शांताराम घवाली, प्रकाश घवाळी, गणपत शिंदे, खातू साहेब,हर्षल साबळे, साक्षी शिंदे, दीपक भुरवणे, अजिता साबळे,भारती घवाळी, सिद्धी घवाळी, नेहा भुरवणे, किशोर घवाली हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
