रत्नागिरी, दि. १६ (जिमाका) : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.55 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने पाली कडे प्रयाण. पहाटे 5.30 वाजता पाली निवासस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता पाली येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारणेबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) सकाळी 11 वाजता दाभोळ खाडी प्रदूषण व गाळ काढण्यासंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) सकाळी 11.30 वाजता नमो ११ सुत्री कार्यक्रम आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 12.30 वाजता 13 कलमी फ्लॅगशिप कार्यक्रम संदर्भात आढावा बैठक ( स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 1.30 वाजता महिला व बालविकास योजना संदर्भात (जि.प. व राज्य शासन) आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 3 वाजता जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 3.30 वाजता रत्नागिरी जिल्हा नगरपालिका विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) सायंकाळी 4 वाजता म.ओ.वि.म. रत्नागिरी आढावा बैठक (स्थळ : प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.म.. रत्नागिरी कार्यालय) सांयकाळी 5 वाजता पत्रकार परिषद ( स्थळ : कार्यकारी अभियंता, म. औ.वि.म., रत्नागिरी यांचे कार्यालय) सायंकाळी 6.30 वाजता उदय सामंत फाऊंडेशन प्रस्तुत इंद्रधनू रांगोळी प्रदर्शन – २०२३ व सत्कार समारंभास उपस्थिती (स्थळ : दामले विद्यालय) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
शनिवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता १) ५% दिव्यांग कल्याण निधीचे सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक २) दिव्यांग व सामाजिक न्याय विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) सकाळी 11 वाजता बने परिवार सह. गृह निर्माण संस्था, रावणंगवाडी, निवळी या गृह प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : रावणंगवाडी, निवळी) दुपारी 12 वाजता देण पोचरी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन् व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : पोचरी, ता. संगमेश्वर) दुपारी 1 वाजता मेढे येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : मेढे, ता. संगमेश्वर) दुपारी 2 ते 3 राखीव. दुपारी 3 वाजता मांजरे येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : मांजरे, ता. संगमेश्वर) सायंकाळी 4 वाजता डावखोल येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : डावखोल, ता. संगमेश्वर) सायंकाळी 5 वाजता उपळे येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती
(स्थळ : उपळे, ता. संगमेश्वर) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.














