अनिल कलकुटकी यांचा विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ खेर्डीतर्फे सत्कार

चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळालेल्या डी.बी. जे. कॉलेजचे वरिष्ठ लिपिक अनिल कलकुटकी यांचा विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ खेर्डी तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे आधारस्तंभ दशरथ शेठ दाभोळकर,मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ दिशाताई दाभोळकर,ग्रामपंचायत सदस्य रियाझ खेरटकर, प्रणालीताई दाभोळकर, प्रशांत दाभोळकर, विकास ढवण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE