तब्बल सत्तर वर्षांनी भारतातील जंगलात चित्ता दाखल

कुनो (भोपाळ ): तब्बल ७ दशकांनंतर भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचं मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी सकाळीच आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना १० किलोमीटर पसरलेल्या भागात सोडले.
(छायाचित्र सौजन्य : एएनआय)

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE