उदय सामंत रायगड, रत्नागिरीचे पालकमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर रत्नागिरीसह रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत

युती सरकारच्या काळात मागील दहा वर्ष जिल्ह्यातील मंत्रीपद असतानाही जिल्ह्याबाहील मंत्र्यांवर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे आता रत्नागिरीला हक्काचा पालकमंत्री मिळाला आहे

राज्यातील इतर पालकमंत्र्यांची नावे :

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE