कोकण रेल्वेमार्गे आज धावणाऱ्या तिरुनेलवेली एक्सप्रेसला जादा डबा

रत्नागिरी : कोकण रेल्वे धावणाऱ्या जामनगर ते तिरुनेलवेली (19578/19577) एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे. या मार्गे धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.


जामनगर ते तिरूनेलवेली या फेरीसाठी या गाडीला आज दिनांक 3 फेब्रुवारी तसेच तिरूनेलवेली ते जामनगर या फेरीसाठी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी जादा डबा जोडला जाणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE