रत्नागिरी एमआयडीसीतील नवीन अतिथिगृहाचे भूमिपूजन

रत्नागिरी : औद्योगिक क्षेत्र ( मिरजोळे ब्लॉक) येथील नवीन अतिथीगृहाचे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, मुख्य अभियंता सुभाष तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख महेश म्हाप, मरीनर कॅ. दिलीप भाटकर, राजू सावंत, प्रशांत पटवर्धन, मिरजोळे ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन गुरव, माजी सरपंच बावा नाचणकर, राजू तोडणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE