रिफायनरी विरोधक नेते सत्यजीत चव्हाण यांच्यासह मंगेश चव्हाण यांना तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रस्तावित भू सर्वेक्षण ला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडिया व्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन दखलपात्र गुन्ह्याचे योजना आखत असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने 1) सत्यजित चव्हाण आणि त्याला मदत करणारा 2) मंगेश चव्हाण या दोघांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 153(1) प्रमाणे या दोघांना ताब्यात घेऊन ते दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कलम 151(3) प्रमाणे मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश केले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE