रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (गुरुवारी ) रत्नागिरी येथील विकास कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत संबंधित विभागाचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
















