रत्नागिरी : तलाठी पद भरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व आस्थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.
या मदत कक्षाची माहिती पुढीलप्रमाणे :-“जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी” मदत कक्ष (हेल्प डेस्क)
शाखेचे नाव- आस्थापना शाखा, दूरध्वनी क्रमांक (०२३५२) २२३५७३
ई-मेल आयडी rtg_est@rediffmail.com
या मदत कक्षाशी अथवा दूरध्वनीवर इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.














