गुरुपौर्णिमेनिमित्त घेतली गुरूंची भेट!

उरण (विठ्ठल ममताबादे ) : गुरूपौर्णिमेनिमित्त दि.०३ जुलै २०२३ रोजी राघोबा देव मोटर ट्रेनिंग स्कूल चे मालक प्रितम मारुती पाटील, तेजस मारुती पाटील, विक्रम डमकले आणि स्वप्नील पाटील यांनी त्यांचे गुरू व मोटर वाहन निरीक्षक RTO बोरिवली विभाग सचिन पाटील यांची भेट घेतली.

आपल्या गुरूंची भेट घेऊन त्यांच्या बद्दल आपले प्रेम व्यक्त करून गुरुपौर्णिमेचा आनंद द्विगुणित केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE