पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादन

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक , प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन काणे, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE