युवा तायकवाँदो मार्शल आर्टतर्फे रत्नागिरीत स्वच्छ्ता अभियान

रत्नागिरी : स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंती औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी रत्नागिरी तायकवोंडो स्पोर्ट्स असोसिएशनला संलग्न असलेले युवा मास्टर तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर व के. अन्नपूर्णा संगीत कला विद्यालय यांच्यावतीने स्वच्छता ही सेवा स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात आला.

या स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत ओम साई मित्र मंडळ सभागृह भोवतालचा सर्व परिसरात तायक्वांडो खेळाडू आणि प्रशिक्षक यानी स्वच्छ केला. या प्रसंगी प्रशिक्षण वर्गाचे मुख्य प्रशिक्षक राम कररा सहप्रशिक्षक अमित जाधव प्रतीक पवार महिला प्रशिक्षिका शशीरेखा कररा उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE