
च्या तालुका संघटिका (शहर) श्रीमती सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उपतालुका संघटिका सौ मनीषा ठाकूर, उपशहर संघटिका रझिया शेख, माधुरी चव्हाण, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष मुमताज भाटकर, तालुकाध्यक्ष हुसेना शेख, तालुका उपाध्यक्ष रुबिना कुट्टी, उपाध्यक्ष सायरा खान, शाखा संघटिका कविता गाडे, लोळगे मॅडम, हसीमा सरदार, रुकसाना सय्यद, विभागप्रमुख अश्विन गवस, ग्राहक संरक्षण कक्षेचे शहर संघटक संदीप जाधव, शाखाप्रमुख विकी म्हात्रे, राकेश कोळी, अजय म्हात्रे, इस्माईल शेख, कफील फसाटे, फतेह खान, सहीम शेख, शाहरुख गडी, प्रदीप शेळके, संतोष पाटील, रुपेंद्र गुडेकर, दर्शन जळगावकर, संदेश पाटील, हेमंत कोळी, प्रशांत कोळी, नंदू कोळी, माळी, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, युवासेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते














